जाणून घ्या कविवर्य विवा शिरवाडकर म्हणजेच आपल्या लाडक्या कुसुमाग्रज यांच्याविषयी

Image: Google
वि. वा. शिरवाडकर (विष्णू वामन शिरवाडकर) हे त्यांचे पूर्ण नाव.

मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळे 27 फेब्रुवारी त्यांच्या जन्मदिनी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन‘ म्हणून साजरा केला जातो

कुसुमाग्रजांच्या सहा भाऊ आणि एकुलती एक कुसुम नावाची बहीण होती. कुसुम ही सर्वांची लाडकी होती, म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून त्यांना कुसुमाग्रज असे म्हणू लागले

‘रत्नाकर’ ही त्यांची पहिली कविता शालेय शिक्षण घेत असताना प्रकाशित झाली . BA ची पदवी मिळवल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपटात व्यवसायिक पटकथन लिहिले

कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार देखील झाले

जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह तसेच दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेले नाटके.

सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न असणारे कुसुमाग्रज तसेच मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार, हे 10 मार्च 1999 रोजी काळाच्या पडद्याआड गेले