महाराष्ट्रासोबत अजून कोणत्या एका राज्याची निर्मिती १  मे रोजी झाली होती?

By - Siddhesh

दिनांक: 1-05-2024

साधारण ६४ वर्षांपूर्वी १९६० मध्ये १  मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती.

Credit : Unsplash

१५० वर्षांपासून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेला आपला भारत देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. पण राज्यांची निर्मिती होणे अद्याप बाकी होते. 

Credit : Unsplash

मद्रास राज्यातील तेलुगू भाषिक भागांमध्ये एक शक्तिशाली आंदोलन झाले. त्यानंतर १९५३ मध्ये आंध्र राज्याच्या निर्मितीचा संपूर्ण देशभरात परिणाम झाला 

Credit : Unsplash

त्यानंतर कन्नड भाषिकांना कर्नाटक, तेलगूंना आंध्र प्रदेश, मल्याळम लोकांना तामिळनाडू  ही राज्य मिळाली. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे राज्य मिळाले नाही.

Credit : Unsplash

मुंबईची सीमा मराठवाडा, विदर्भ, सौराष्ट गुजारतपर्यंत विस्तारून नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली.

Credit : Unsplash

ज्यामुळे द्विभाषिक लोकांचा मुंबई प्रांतात समावेश झाला. त्यात मराठीसह कच्छी व कोकणी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता. 

Credit : Unsplash

१९५६ पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीद्वारे मराठी भाषकांनी स्वतंत्र राज्याच्या मागणी केली. दुसरीकडे गुजराती भाषेतील लोकांनाही स्वत:चे वेगळे राज्य हवे होते 

Credit : Unsplash

त्यांनीही चळवळ सुरू केली. या आंदोलन व चळवळींचा परिणाम होऊन, १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली. 

Credit : Unsplash

सर्वांना महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Credit : Unsplash