Best online sites for MockTest टॉप 7 बेस्ट ऑनलाइन मॉक टेस्ट प्लॅटफॉर्म

दिनांक:27-04-2024

By-Akshata

Mock Test देऊन, विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांबद्दलची त्यांची समज ओळखू शकतात आणि अधिक प्रॅक्टिस करण्यावर भर देऊ शकतात.

Credit : Unsplash

१. ADDA247

Credit : Unsplash

Adda 247 तुम्हाला यूजीसी नेट पासून ते यूपीएससी पर्यन्त सर्व परीक्षांसाठी Mock Test फ्री मध्ये प्रदान करते.

2. Oliveboard

Credit : Unsplash

SSC,UPSC,Banking,Railway,Defense,Teaching व इतर कोणत्याही सरकारी भरती परीक्षा सर्व इथे उपलब्ध आहेत.

३.TestBook

Credit : Unsplash

सरकारी आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी हे एक उत्तम ॲप्लिकेशन आहे, तुम्हाला ६५,००० हून अधिक मॉक टेस्ट मिळतात, ज्या खूप उपयुक्त आहेत.

४.Careerlauncher

Credit : Unsplash

Quant साथी प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी Mock Test पुरवण्यात आली आहे.करिअर लाँचर (CL) ही आशियातील आघाडीची शिक्षण सेवा प्रदाता आहे

५.Byjusexamprep.com

Credit : Unsplash

BYJU’s Exam Prep तुम्हाला कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी ऑनलाइन तयारी करण्यासाठी विनामूल्य मॉक टेस्टसह उपलब्ध करून देते.

६.Smartkeeda.com

Credit : Unsplash

Smartkeeda हे एक प्रसिद्ध Mock Test तयारी प्लॅटफॉर्म आहे जे बँक, विमा, SSC, रेल्वे, CLAT इत्यादी विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी उच्च दर्जाच्या मॉक चाचण्या प्रदान करते.

७.Practicemock.com

Credit : Unsplash

Practicemock हे बँकिंग, विमा आणि सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आवड होण्याचा नेहमी प्रयत्न करत असते.

Arrow