परीक्षेची तयारी करत असताना गोंधळून न जाता आपण कमी वेळात तयारी कशी करावी हे जाणून घेऊया.

19-02-2024

Credit- Unsplash

परीक्षेत येणारा अभ्यासक्रम जाणून घ्या व कोणत्या विषयास किती वजन आहे हे जाणून घ्या. अधिक गुणवत्तेचे भाग निवडा.

अभ्यासक्रम जाणून घेणे

Credit- Unsplash

नियमितपणे मॉक टेस्ट देत रहा त्यामुळे अधिक प्रश्न सोडवण्याची सवय लागून जाईल व अभ्यास करणे सोपे जाईल.

मॉक टेस्ट

Credit- Unsplash

ज्या काही विषयांमध्ये तुम्हाला कमकुवता भासत असेल तर त्या विषयांचा अभ्यास जास्त वेळ करण्यास भर द्या. त्यामुळे आत्मविश्वास बळकट होतो

कमकुवत विषयांवर लक्ष

Credit- Unsplash

व्हिडिओ बघून संकल्पना समजून घेणे ही सोपी पद्धत नव्याने उद्यास आली आहे. youtube च्या व्हिडिओचा सहारा घेऊन तुमचे डाऊट सॉल करू शकता

अभ्यासक्रमाविषयी Youtube व्हिडिओज बघणे

Credit- Unsplash

जे विषय खूप चांगल्या प्रकारे समजून आले असतील ते परत परत सोडवत राहणे. यामुळे ती संकल्पना एकदम पक्की होऊन जाते.

Revision करणे

Credit- Unsplash

उत्तर आठ वेळा वाचल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहण्यास मदत होते. एकच गोष्ट परत परत वाचत राहिल्यामुळे ती मेंदूमध्ये अधिक काळ टिकते.

उत्तर आठ वेळा वाचणे

Credit- Unsplash

अभ्यास करताना काही शंका आल्यास त्या त्वरित सोडवण्यास भर द्या. यात तुम्ही तुमच्या शिक्षकांची किंवा पालकांची मदत घेऊ शकता.

शंकांचे निरसन करणे

Credit- Unsplash

दररोजपणे परीक्षेची तयारी करत असताना मेंदूवर ताण येण्याची शक्यता असते.म्हणून नेहमी मध्ये ब्रेक घेणे खूप गरजेचे आहे. अशाने चालना मिळते.

स्वास्थ्य जपणे

Credit- Unsplash

नीटपणे अभ्यास करून परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण मिळू शकतो याची सकारात्मकता ठेवा. ही गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्ग दाखवत राहील

सकारात्मता ठेवणे

Credit- Unsplash