आज आपण ज्या काही  कायद्यांमुळे हक्क गाजवत आहोत तर ते फक्त बी. आर आंबेडकरांमुळे. जाणून घ्या सामान्य माणसाला मिळवून दिलेले हक्क !

भारताच्या कामगारांचे नेते व त्यांच्यासाठीच्या कायद्यांचे  शिल्पकार B.R.AMBEDKAR

Arrow

1. कामगारांना महागाई भत्ता (DA). २. आरोग्य विमा योजना ३. राष्ट्रीय रोजगार एजन्सी (एम्प्लॉयमेंट एक्सचेंज)

४. कर्मचारी राज्य विमा (ESI) ५. प्रोविडेन्ट फंड  ६ कारखाना दुरुस्ती कायदा

‘७. मीका(mica) माईन्स कामगार कल्याण निधी’  ८. 'कामगार कल्याण निधी'  ९. ‘किमान वेतन कायदा

भारतातील महिला कामगारांसाठी अनेक कायदे

Arrow

CREDIT:UNSPLASH

१. खाणकामात मातृत्व लाभ कायदा' २. महिला कामगार कल्याण निधी ३.'महिला आणि बालकामगार संरक्षण कायदा'

CREDIT:UNSPLASH

'४. महिला कामगारांसाठी मातृत्व लाभ',  ५.  'कोळसा खाणीतील भूमिगत कामावर महिलांच्या रोजगारावरील बंदी पुनर्स्थापित करणे'.

CREDIT:UNSPLASH

आंबेडकरांमुळेच भारत हे पूर्व आशियाई देशांमधील पहिले राष्ट्र बनले ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विमा कायदा आणला

आपल्याकडे असलेल्या सर्व हक्क आणि सुविधांसाठी आपण डॉ.आंबेडकरांचे ऋणी राहिलो पाहिजेत व त्यांचे योगदान न विसरता भारतात कामगार दिन साजरा केला पाहिजे.