छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहीत नसलेली अशी खरी व ऐतिहासिक तथ्ये

दिनांक -28 मार्च 2024

Credit - Pixabay

ज्या इंग्रजांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केले, त्यांना १७व्या शतकातच भारत काबीज करायचा होता! विचार करा, त्यांना कोणी रोखले? छत्रपती शिवाजी महाराजांनी .

Credit:Google

Credit:Google

पोर्तुगीजांना पाण्यात पराभूत करणे अशक्य होते आणि मुघल जमिनीवर खूप शक्तिशाली होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धी या दोघांपेक्षा अधिक प्रबळ होती.

Credit:Google

आपल्या बुद्धीचा वापर करून  पोर्तुगीजांशी अतिशय फायदेशीर संबंध निर्माण केले. पोर्तुगीजांवर विश्वास ठेवता येत नाही हे त्यांना माहीत होते.त्यांनी एक तडजोड केली, की पोर्तुगीज मुघलांना मराठ्यांच्या विरोधात साथ देणार नाहीत.

Credit:Google

आपल्याकडे दक्षिणेकडील प्रदेशात जशी भव्य मंदिरे आहेत तशी उत्तर भारतात नाहीत. त्याचे कारण म्हणजे आयकॉनोक्लाझम. म्हणजे देशाची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न. आयकॉनोक्लाझममुळे भारतात अनेक मंदिरे नष्ट झाली.

Credit:Google

पण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळी उत्तरेकडून होणारी आक्रमणे थोपवली आणि केवळ हल्ले थांबवले नाहीत तर ते न्यायाचा बुलंद आवाज बनले.

Credit:Pixabay

छत्रपतींनी हिंदू राज्याचे स्वप्न पाहिले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हा देश स्थानिकांचा असल्याचे स्पष्ट केले होते. ते राज्य आमचे आहे. तुमचे आहे . ते प्रत्येकाचे आहे.

Credit:Google

Credit:Google

त्यांच्या म्हणण्यानुसार या देशाचे सौंदर्य हे आहे की आपण सर्वांचे स्वागत करतो! आणि आपल्या  स्वागताचा आदर करणारे लोक आपलेच आहेत.व आपल्यावर शस्त्र वापरणारे आपले शत्रू .असे ते नेहमी म्हणायचे !!

Credit:Google

Credit:Google

Credit:Google

म्हणूनच आजही त्यांना मॅनेजमेंट गुरू मानले जाते. ते खऱ्या अर्थाने 'पीपल्स किंग' होते म्हणजेच त्यांनी आपल्या देशाच्या सीमा, संस्कृती आणि स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.

Credit:Google

भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन एकदा म्हणाले होते, "जर शिवाजीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असता तर आम्ही केवळ पृथ्वीवरच नव्हे तर संपूर्ण विश्वावर राज्य केले असते"

Credit:Google