Photo Credit: Unsplash

मुंबईमध्ये  येत्या तारखेला होणारे  Educational Free Event २०२४

By- Siddhesh

दिनांक- 05/05/2024

Wednesday, May 8 2024. 5:30pm - 7:30pm IST

डेटा ॲनालिसिस कोर्स इव्हेंट (Data Analyst Course Event)

या ExcelR च्या कोर्स इव्हेंट मध्ये तुम्हाला एक उत्तम Data Anaysis होण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट शिकवली जाईल, जसे की Data मधून पॅटर्न आणि इन साईट्स (Insights) कसे शोधावे.

ठिकाण - Thane - Lal Bahadur Shastri Marg, MH 400602 ExcelR Data Science, Data Analytics, Business Analytics Course Training Mumbai

Photo Credit: Unsplash

Saturday, May 11· 9:30am - 12pm IST

[Mumbai Tech Network] Weekly Drop-in Session

या इव्हेंट मध्ये तुम्ही मुंबईमधील वेगवेगळ्या टेक्निकल तज्ञ आणि विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट होऊ शकता. यामध्ये विशेषता पुढील विषयावर सखोल चर्चा केली जाईल - AI, cyber, tech, or blockchain

ठिकाण - Borivali West - Third Wave Coffee Mumbai, MH 400092

Photo Credit: Unsplash

Sunday, May 12· 10:30am - 5pm IST

World Education Fair 2024 

WEF ही सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था प्रतिनिधींना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि परदेशातील तुमच्या सर्व अभ्यासातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची संधी हा इव्हेंट तुम्हाला फ्री मध्ये देत आहे.

ठिकाण - Hilton Mumbai International Airport Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Road Mumbai, MH 400099

Photo Credit: Unsplash

Thursday-Saturday, May 16 to May18, 10:00am IST

India Welding Technology Show

अग्रगण्य वेल्डिंग आणि स्टॅम्पिंग टेक्निकल शो मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजीनियरिंग क्षेत्रातील वेल्डिंग आणि स्टॅम्पिंग तंत्रज्ञानाने परिपूर्ण प्रीमियर ट्रेड शो, इंडिया वेल्डिंग टेक्नॉलॉजी शोमध्ये वेल्डिंग तंत्रज्ञानातील भविष्याचा अनुभव घ्या.

ठिकाण - Goregaon - Bombay Exhibition Centre NESCO, Goregaon, Mumbai Suburban, Mumbai, India

Photo Credit: Unsplash

Saturday, May 18· 6 - 8pm IST

Meet The Masters Mumbai - MBA Admissions Networking Event

टॉप ग्लोबल एमबीए प्रोग्राम्स आणि ॲप्लिकेशन्सबद्दल जाणून घेण्यासाठी मॅनेजमेंट मास्टर्स या  एमबीए ॲडमिशन कन्सल्टन्सी इव्हेंट मध्ये सामील व्हा!

ठिकाण - BKC Kurla, The Capital Level 7, The Capital, Plot C – 70, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051

Photo Credit: Unsplash

Saturday, May 25. 8:30am - 5pm IST

Mumbai International Finance Expo

या इव्हेंट मध्ये forex, fintech, crypto, defi, nft, blockchain, gamefi इत्यादींवर लक्ष केंद्रित केले जाईल. फायनान्शिअल बिजनेस कसा वाढवावा आणि तज्ञांसोबत कसे कनेक्टेड रहावे यावे हे यांचे उद्दिष्ट आहे.

ठिकाण - Bandra, Jio World Convention Centre Jio World Centre, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai, MH 400098

Photo Credit: Unsplash

Friday, July 19 · 12 - 6pm IST

Lhasa Limited Mumbai Workshop  (For Pharmacy students)

हे वर्कशॉप म्हणजे ल्हासाच्या तज्ञांकडून सिलिको टूल्स वापरण्याविषयी जाणून घेण्याची एक उत्तम संधी आहे: फार्मास्युटिकल औषधांमधील इनोवेशन, ICH M7 अंतर्गत सेफ्टी असेसमेंट ना समर्थन असे सर्व या वर्कशॉप मध्ये शिकवले जाईल.

ठिकाण - Bharati Vidyapeeth’s College of Pharmacy 8 YMCA Marg Navi Mumbai, MH 400614

Photo Credit: Unsplash

Tuesday, 23 Jul 2024. 18:00 - 21:30 IST

QS Discover Master's + MBA Fair in Mumbai

मोफत व्यवसाय मास्टर्स माहिती सेशन | QS इम्पॅक्ट शिष्यवृत्तीमध्ये $45K साठी अर्ज करा | एक्सपर्ट सेमिनार आणि बरेच काही

ठिकाण - The St. Regis Mumbai 462 Senapati Bapat Marg Mumbai, MH 400013

Photo Credit: Unsplash

Friday, August 9· 3:15 - 7pm IST

Global Hospitality Education Expo 2024 - Mumbai 

हा इव्हेंट मोठ्या उद्योगात करिअर बनवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना, उद्योगातील नेते, नामांकित हॉटेल्स आणि पाककला शाळांशी जोडले जाण्यास आणि एंगेज ठेवण्यास मदत करतो.

ठिकाण - JW Marriott Mumbai Juhu Juhu Road Mumbai, MH 400049

Photo Credit: Unsplash

Dec 12 to Dec 14 2024· 10:00 am IST

India Components, Electronics & IT Systems Exhibition - CEI 

CEI एक्स्पो भारतातील मोठ्या सक्सेस स्टोरीज तुमच्यासमोर आणतो तसेच हा प्रीमियर इव्हेंट कंपनीत, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मधील सर्वात लोकप्रिय ट्रेंड दाखवितो.

ठिकाण - Bombay Exhibition Centre NESCO, Goregaon, Mumbai Suburban, Mumbai, India

Photo Credit: Unsplash