जगातील पहिला एआय सॉफ्टवेअर अभियंता

तुम्हाला माहीत आहे?

दिनांक : 3-04-2024

Credit: Unsplash

भेटा "जगातील पहिला 'पूर्णपणे स्वायत्त' AI सॉफ्टवेअर अभियंता, "डेव्हिन" याला

Credit: Unsplash

डॅव्हिन हा फक्त एक प्रोग्राम नाही, तो एक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आहे जो सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करतो.

Credit: Unsplash

कोडिंग,डीबगिंग आणि अगदी ॲप्स, वेबसाइट्स सारख्या गोष्टी देखील विकसित करण्यास सक्षम.

Credit: Unsplash

कॉग्निशन (Cognition) द्वारे निर्मित आणि स्कॉट वू (Scott Wu) च्या नेतृत्वाखाली

Credit: Unsplash

तो मनुष्यांसोबत काम करण्यासोबतच जॉब्सची  जागा घेण्याऐवजी उत्पादकता वाढवण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

Credit: Unsplash

डेव्हिनची क्षमता

Credit: Unsplash

डेव्हिन हा सुपर-स्मार्ट रोबोटसारखा आहे ज्याला कोड कसे करायचे हे माहित आहे

प्रत्येक प्रकल्पातून तो शिकतो,काळानुसार त्याची कार्यक्षमता आणि क्षमता वाढवते.

Credit: Unsplash

शिकणे आणि जुळवून घेणे

हे सर्वोत्तम उपाय शोधण्यासाठी समस्यांमधून सतत शिकत असते.

Credit: Unsplash

नियोजन आणि तर्क

हा प्रकल्पाविषयी महत्त्वाचे तपशील लक्षात ठेवतो,जसे की ध्येय काय आहे आणि कोणती साधने वापरायची आहेत

Credit: Unsplash

संदर्भ लक्षात ठेवतो