Technology चा वापर स्त्रियांच्या संरक्षणासाठी कसा केला जाऊ शकतो?
मोबाइल ॲप्स:सुरक्षित वाटत नसल्यास कुटुंब किंवा पोलिसांना त्वरित अलर्ट आणि लोकेशन पाठवण्यासाठी.
सुरक्षा ॲप्स आणि गॅझेट (Safety Apps and Gadgets)
वेअरेबल गॅझेट:स्मार्ट रिंग, रिस्टबँड किंवा कीचेन अशा वस्तूंमधून धोकादायक परिस्थितीत मदतीसाठी कॉल करण्यासाठी व अलर्ट किंवा मोठ्या आवाजात अलार्म पाठवण्यासाठी.
Credit-Unsplash
गुन्ह्याचा अंदाज लावणे:AI धोकादायक क्षेत्रे ओळखून पोलिसांद्वारे त्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि चुकीच्या घटना रोखण्यासाठी मदत करू शकते
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा ॲनालिसिस
ऑनलाइन वर्तणुकीचे निरीक्षण करणे:छळ किंवा धमक्यांच्या लक्षणांसाठी सोशल मीडियावर AI द्वारे लक्ष ठेवून गुन्हे थांबवण्यासाठी
Credit-Unsplash
स्मार्ट कॅमेरे:संशयास्पद वर्तन शोधण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना रिअल-टाइममध्ये (त्याचवेळी) अलर्ट करण्यासाठी.
CCTV आणि चेहऱ्याची ओळख (Face Recognition)
फेस रेकग्निशन:ही टेक्नॉलॉजी जुने रेकॉर्ड असलेल्या गुन्हेगारांना ओळखण्यात मदत करते आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांना ओळखू शकते.
Credit-Unsplash
अज्ञात रिपोर्टिंग:सुरक्षित ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरून अज्ञातपणे (नाव न उघड करता) गुन्ह्यांची तक्रार करता येईल
सुरक्षित रिपोर्टिंग सिस्टम
डिजिटल पुरावे:टेक्नॉलॉजी व्हिडिओ किंवा मेसेजेससारखे पुरावे सुरक्षितपणे अपलोड करून छेडछाड रोखू शकते आणि न्यायालयात केस मजबूत करू शकते
Credit-Unsplash
ड्रोन्स:संशयास्पद ॲक्टिव्हिटीजवर नजर ठेवण्यासाठी आणि काही संशयास्पद घडल्यास अलर्ट पाठवण्यासाठी
ड्रोन आणि पेट्रोलिंग रोबोट
पेट्रोलिंग रोबोट:सार्वजनिक ठिकाणी रोबोट्सचा वापर कोणत्याही असुरक्षित परिस्थितीचा त्वरित शोध घेण्यासाठी आणि रिपोर्ट देण्यासाठी केला जाऊ शकतो
Credit-Unsplash
सोशल मीडिया मोहिमा:डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर लोकांना महिलांच्या सुरक्षेबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठीचांगला करता येईल
शिक्षण आणि जागरूकता
वर्चुअल ट्रेनिंग:शाळा आणि ऑफिसेसमध्ये व्हर्च्युअल रिॲलिटीचा वापर स्व-संरक्षण आणि असुरक्षित परिस्थितीला कसे सामोरे जावे हे शिकवण्यासाठी
Credit-Unsplash
AI चॅटबॉट्स:हे पीडितांना एखाद्या घटनेनंतर काय करावे याबद्दल मार्गदर्शन करू शकतात
ऑनलाइन कौन्सलिंग आणि सपोर्ट
सपोर्टिंग ग्रुप:ऑनलाइन प्लॅटफॉर्म पीडिताची ओळख सुरक्षित ठेवून काँसलिंग आणि कायदेशीर मदत देऊ शकतात
Credit-Unsplash
शॉक टेसर :कोणताही हल्ला झाल्यावर हल्लेखोराला शॉक देण्यासाठी हाय व्होल्टेज शॉक देणाऱ्या छोट्या यंत्राचा वापर स्त्रियांना करता येऊ शकतो
शॉक टेसर आणि साऊंड सेन्सर्स
साऊंड सेन्सर्स:सेन्सर किंकाळ्यासारखे त्रासदायक आवाज ओळखू शकतात आणि त्वरित मदतीसाठी सूचना पाठवू शकतात
Credit-Unsplash
सेफ्टी किचेन
1. धोक्याचा इशारा जाणवताच बेल्ट खेचल्यावर मोठा आवाज करतो - 140dB2. यामध्ये मिनी टॉर्च सामाविष्ट आहे 3. मोबाईलचे पॉवर बटन 3 वेळा दाबल्यावर विश्वासू व्यक्तीला SOS अलर्ट मेसेज आणि लोकेशन पाठवले जाते