जगातील आघाडीच्या उच्च शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या IIT Kharagpur ने सर्व विषयांतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी तयार केली आहे.

By Akshata

दिनांक :23-04-2024

एकूण 4 कोटी 6O लाख पुस्तके उपलब्ध तेही विविध स्पर्धा परीक्षा तसेच विविध ब्रांच करता!

Image:Unsplash

नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (NMEICT) ने नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (NDLI) प्रकल्प प्रायोजित केला आहे आणि निधीची व्यवस्था केली आहे.

Image:Unsplash

1.AIAPGET - ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षा (AIAPGET) 2.जैवतंत्रज्ञान पात्रता परीक्षा (BET)

Image:Unsplash

जाणून घ्या परीक्षांची यादी/व त्यांची पुस्तके

3. सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (CMAT) 4. संयुक्त CSIR - UGC राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) 5. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET)

Image:Unsplash

6. कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा - (CUET PG) 7. बायोटेक्नॉलॉजीची पदवीधर अभियोग्यता चाचणी (GAT-B) 8. अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE)

Image:Unsplash

9. ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट (GPAT) 10. नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट संयुक्त प्रवेश परीक्षा (NCHM JEE) 11.इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)

Image:Unsplash

12. रेल्वे भर्ती बोर्ड, असिस्टंट लोको पायलट, ग्रुप डी, नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी. 13.एसएससी संयुक्त पदवी स्तर (सीजीएल) 14. SSC एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (CHSL)

Image:Unsplash

15. केंद्रीय लोकसेवा आयोगाची एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा(CDSE) 16.डिझाईनसाठी अंडरग्रेजुएट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन (UCEED) 17.UGC - राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET)

Image:Unsplash

ही फक्त काही मोजक्या परीक्षांची यादी होती. पण अश्या भरपूर, वकील,शिक्षक,इंजीनियर,डॉक्टर, आर्किटेक्चर,प्रत्येक विभागातील हव्या त्या परीक्षेसाठी तुम्ही या संकेतस्थळाचा लाभ घ्यावा!

Image:Unsplash