Source: Unsplash

What is Interim budget 2024| अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय?

1   फेब्रुवारी  2024

Source: Google

सार्वत्रिक निवडणुकांनंतर नवीन सरकार येण्यापूर्वी जाहीर केलेली ही तात्पुरती आर्थिक योजना आहे.

Source: Unsplash

हा अर्थसंकल्प नवीन सरकार येईपर्यंत अल्प कालावधीसाठी सरकारचा खर्च भागवण्या साठीची तात्पुरती व्यवस्था आहे.

Source: Google

Hightlights|ठळक मुद्दे|

Part -1 

Source: Unsplash

स्किल इंडिया मिशनने १.४ कोटी तरुणांना प्रशिक्षित केले आहे. 1.54 लाख तरुणांना कुशल आणि पुनर्कुशल बनवले आणि 3000 नवीन ITI स्थापन केले. 7 IITs, 16 IIITs, 7 IIMs, 15 AIIMS आणि 390 विद्यापीठे अशा मोठ्या संख्येने उच्च शिक्षणाच्या नवीन संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.

Source: Unsplash

पंतप्रधान मुद्रा योजनेने आपल्या युवकांच्या उद्योजकतेच्या आकांक्षांसाठी एकूण 22.5 लाख कोटी रुपयांचे 43 कोटी कर्जे  मंजूर केले आहे.

Source: Unsplash

कुटुंबांची संख्या वाढल्यामुळे निर्माण झालेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षांत आणखी दोन कोटी घरे बांधली जातील.

पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण)

Source: Unsplash

मोफत सौरऊर्जेतून घरांची वार्षिक पंधरा ते अठरा हजार रुपयांपर्यंतची बचत आणि अतिरिक्त सौरऊर्जा वितरण कंपन्यांना विकणे

छतावरील सौरीकरण आणि मुफ्त बिजली

Source: Unsplash

'भाड्याची घरे, किंवा झोपडपट्ट्या, किंवा चाळीत आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या' मध्यमवर्गातील पात्र घटकांना त्यांची स्वतःची घरे खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मदत करण्यासाठी आमचे सरकार एक योजना सुरू करणार आहे.

मध्यमवर्गासाठी घरे

Source: Unsplash

 विविध विभागांतर्गत विद्यमान रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांचा वापर करून अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची सरकारची योजना आहे. यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालये

Source: Unsplash

आमचे सरकार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या लसीकरणाला प्रोत्साहन देईल.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लसीकरण