कर्मचाऱ्यांचे कल्याण करण्यासाठी आणि संस्थेची वाढ करण्यासाठी लीडरकडे असलेली साधने, मानसिकता आणि गुण म्हणजे नेतृत्व कौशल्य
Credit: Canva
लीडर/नेते कोण असतात ?
लीडर म्हणजे जो त्यांच्या कार्यसंघांना त्यांचे कार्य पार पाडण्यासाठी ,त्यांची ध्येये व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, मार्गदर्शन व प्रेरणा देतो.
Credit: Canva
नेतृत्त्वाचे गुण|What are the leadership qualities?
Credit: Canva
1)Listening – ऐकण्याचे कौशल्य:
खरा श्रोता असल्याने सहानुभूती, आदर आणि समजूतदारपणा दिसून येतो, या सर्वांमुळे नातेसंबंध आणि विश्वास निर्माण होतो
Credit: Canva
2) Empathising -सहानुभूती:
जेव्हा आपण इतरांच्या भावना, दृष्टिकोन ओळखतो, स्वीकारतो तेव्हा आपण करुणा, विश्वास आणि समुदायाची भावना स्थापित करतो
Credit: Canva
3) Acting Intentionally-योग्य वागणूक:
लीडर नेहमी हेतूने,जीवनाकडे जाणीवपूर्वक, दृष्टीकोनाने बघतात, असे निर्णय घेतात जे त्यांच्या कृती, मूल्ये आणि महत्वाकांक्षेशी संरेखित करतात.
Credit: Canva
4) Dedicating Time इतरांसाठी वेळ:
जेव्हा लीडर उपस्थित राहून त्यांच्या सहकाऱ्यांमद्धे खरी आवड दाखवतात तेव्हा नातेसंबंध मजबूत होतात आणि विश्वास प्रस्थापित होतो.
Credit: Canva
5) Empowering Others इतरांना प्रोत्साहन:
एखाद्याला त्यांची क्षमता वाढवण्यासाठी, शिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली साधने, संधी देणे याला सक्षमीकरण (Empowerment) असे म्हणतात.
Credit: Canva
6) Removing Obstacle-अडथळे दूर करणे:
सक्रियपणे अडथळे ओळखणे आणि दूर करणे हे दर्शविते की लीडर त्यांच्या कार्यसंघाच्या कामगिरीची आणि सोबत त्यांना येणाऱ्या अडचणींची देखील दखल घेतो.
Credit: Canva
7) Serving Others-इतरांची सेवा:
हे आपल्याला अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यास, विद्यमान बंध मजबूत करण्यास आणि इतराना आनंदाचा अनुभव देण्याची संधी आपल्याला देते.
Credit: Unsplash
8) Helping with Humility-नम्रतेने मदत
नम्रता ही फक्त लीडर मध्येच न्हवे तर एक माणूस म्हणून प्रत्येकात असायला हवी. ह्यामुळे माणूस जमिनीशी धरून राहतो. व कितीही उंचीवर गेला तरी इतरांना कमी लेखत नाही.
Credit: Unsplash
9)Interact with humility –नम्र स्वभावाने बोलणे:
जे लीडर नेहमी नम्रतेने संवाद साधतात ते अधिक सुलभ आणि स्वागतार्ह वातावरण तयार करतात.यामुळे संघामध्ये विश्वास आणि मानसिक सुरक्षितता वाढवते.
Credit: Unsplash
10) Persevering चिकाटीने काम हाती घेणे:
अनपेक्षित आव्हानांना सामोरे जाणे, जटिल परिस्थितींमध्ये स्वताला मार्ग दाखवणे. हे लीडर च्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहे.