मराठी राजभाषा दिन विशेष

जाणून घ्या कविवर्य विवा शिरवाडकर म्हणजेच आपल्या लाडक्या कुसुमाग्रज यांच्याविषयी

Image: Google

वि. वा. शिरवाडकर (विष्णू वामन शिरवाडकर) हे त्यांचे पूर्ण नाव.

Image: Google

मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळे 27 फेब्रुवारी त्यांच्या जन्मदिनी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन‘ म्हणून साजरा केला जातो

Image: Google

कुसुमाग्रजांच्या सहा भाऊ आणि एकुलती एक कुसुम नावाची बहीण होती. कुसुम ही सर्वांची लाडकी होती, म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून त्यांना कुसुमाग्रज असे म्हणू लागले

Image: Google

‘रत्नाकर’ ही त्यांची पहिली कविता शालेय शिक्षण घेत असताना प्रकाशित झाली . BA ची पदवी मिळवल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपटात व्यवसायिक पटकथन लिहिले

Image: Google

कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार देखील झाले

Image: Google

जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह तसेच दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेले नाटके.

Image: Google

सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न असणारे कुसुमाग्रज तसेच मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार, हे 10 मार्च 1999 रोजी काळाच्या पडद्याआड गेले

Image: Google