Mother’s Day 2024 in India:

मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो.

दिनांक:8-05-24

मदर्स डे हा आईला समर्पित केलेला दिवस आहे.पण हा दिवस साजरा करण्यामागचा हेतु तुम्हाला माहीत आहे का?

Image:Unsplash

आज आपण साजरा करत असलेल्या मदर्स डे या आधुनिक संकल्पनेचे मूळ अमेरिकेत पाहायला मिळते.

Image:Unsplash

1908 मध्ये, Ana Jarvis अमेरिकन सामाजिक कार्यकर्ति  तीने तिच्या आईच्या सन्मानार्थ स्मारक सेवा आयोजित केली होती.ती तिच्या आईवर खूप प्रेम करायची.

Image:Unsplash

Ana च्या आईचे मे महिन्यात निधन झाले होते.त्यामुळे Ana ने आपल्या आईची पुण्यतिथी ‘मदर्स डे’ म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली.

Image:Unsplash

आईच्या मृत्यूनंतर Ana नी आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वाहून घेतले.

Image:Unsplash

दुसऱ्या महायुद्धात Ana नी जखमी अमेरिकन सैनिकांचीही आईप्रमाणे सेवा केली.

Image:Unsplash

तीच्या सेवेच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी Ana च्या सन्मानार्थ कायदा केला आणि थेट मदर्स डे साजरा करण्यास मान्यता दिली.

Image:Unsplash

अमेरिकन संसदेत कायदा करून हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करण्याचे घोषित करण्यात आले.

Image:Unsplash

पूर्वी हा दिवस फक्त अमेरिकेत साजरा केला जात होता, परंतु आता तो युरोप, भारत इत्यादी इतर अनेक देशांमध्ये देखील साजरा केला जातो.

Image:Unsplash