ह्या प्रश्नांची उत्तरे बाबासाहेब आंबेडकरांबद्ल सर्व काही सांगून जातील!

Date - 13-04-2025

Credit- Google

मूळ आडनाव व मूळ गाव मूळ आडनाव 'सकपाळ' होते, पण नंतर त्यांनी आपल्या गावाचे नाव 'आंबाडवे' नावावरून 'आंबाडवेकर' असे आडनाव धारण केले.

Credit- Google

आंबेडकरांच्या डिग्री कोणत्या? बी.ए., एम. ए., पीएच.डी., एम. एस्सी., डी. एस्सी., बार-ॲट-लॉ, एलएल.डी. आणि डी. लिट. या डिग्री आंबेडकरांनी शिकून मिळवल्या आहेत. (एकूण आठ)

बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचे होते? महार जातीच्या सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात आंबेडकरांचा जन्म झाला.

Credit- Google

आंबेडकरांच्या किती बायका आहेत? आंबेडकरांच्या पहिल्या पत्नीचे काय झाले? बाबासाहेबांची 2 लग्ने झाली होती. पहिली पत्‍नी रमाबाई आंबेडकर यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले

Credit- Google

आंबेडकरांनी सविताशी लग्न का केले? माईसाहेबांना लग्नासाठी विचारले असता नकार दिला तरीही चालेल असे आंबेडकरांचे शब्द होते. लग्नासाठी होकार देऊन दीन-दलितांच्या राजाची जबाबदारी मी स्वीकारली होती,’ असं माईसाहेब आत्मचरित्रात म्हणतात.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे कार्य कोणते? अस्पृश्यांसाठी राजकीय हक्कांसाठी लढा; समाजजागृती आणि शिक्षणाचे महत्त्व; अस्पृश्य समाजासाठी राजकीय प्रतिनिधित्व; देशाचे संविधान निर्माण

आंबेडकर कायदा मंत्री कसे झाले? मुंबई विधिमंडळाच्या घटना समितीचे सभासद म्हणून निवडून आल्यानंतर नेहरूंनी मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकर यांना स्थान दिले आणि त्यांच्यावर कायदा खात्याची जबाबदारी सोपविली.

बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा का दिला? बाबासाहेबांनी मोठ्या परिश्रमपूर्वक तयार केलेले हिंदू कोड बिल, अधिवेशनात काँग्रेस पक्षाने मंजुरी करण्यास नाकारले. डॉ. आंबेडकर खूप दुखावले गेले व त्यांनी विधिमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला.

संविधान लिहिण्यासाठी आंबेडकरांची निवड का करण्यात आली?त्यांना परदेशातील कायद्याचे आणि घटनेचे अगाध ज्ञान होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. मुद्देसूद विवेचन व लेखन करण्यातही डॉ. आंबेडकर अगदी चतुर होते. ते राष्ट्रप्रेमी होते.

अजून वाचा