डिपार्टमेंट ऑफ स्पेस / इस्रो इंटर्नशिप 2024 अर्जाची लिंक पुढील प्रमाणे

इंटर्नशिप आणि विद्यार्थी प्रकल्प प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत !!

पात्रता अटी व इंटर्नशिप कालावधी 

1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेत असलेले UG/ PG/ PhD विद्यार्थी  2) किमान 60% किंवा 6.32 CGPA

इंटर्नशिप कालावधी: जास्तीत जास्त ४५ दिवस

पदवी अभियांत्रिकी (BE/BTech) 6 वे सेमिस्टर पूर्ण केले असावे इंटर्नशिप-किमान ४५ दिवस

पदवी अभियांत्रिकी (ME/MTech) पहिले सेमिस्टर पूर्ण केले असावे इंटर्नशिप-किमान 120 दिवस

पदवी अभियांत्रिकी (BSc/Diploma) शेवटचे सेमिस्टर पूर्ण केले असावे इंटर्नशिप-किमान 45 दिवस

पदवी अभियांत्रिकी (PHD) अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य  इंटर्नशिप-30 महीने 

अर्ज करण्यासाठीची लिंक येथे मिळून जाईल