टेस्लाचे सीईओ एलोन मस्क भारत दौऱ्यावर आहेत. काय आहे दौऱ्या मागचे कारण?

credit:google

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला येत आहेत.

गेल्या वर्षी जूनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर, मस्क म्हणाले होते, "मला विश्वास आहे की टेस्ला शक्य तितक्या लवकर भारतात आणेन

credit:google

गवर्नमेंट नुसार उत्पादन सुरू करण्यासाठी देशातील आणि परदेशातील कार कंपन्यांना देशात लक्षणीय रक्कम (किमान $500 दशलक्ष) गुंतवण्याचे आश्वासन द्यावे लागेल.

credit:Unsplash

2017 ला भारतात आपली कार विकण्याची टेस्लाची योजना देशातील उच्च करांमुळे पुढे ढकलली गेली.

credit:google

ईव्ही आयात करणाऱ्या कंपन्यांसाठी सरकार करांवर तात्पुरती सूट देत आहे. मात्र, ही सवलत कमाल पाच वर्षांसाठीच असेल.

credit:google

टेस्लाकडे सध्या अमेरिकेबाहेर दोन वाहन निर्मिती सुविधा आहेत - बर्लिन (जर्मनी) जवळ आणि शांघाय (चीन) येथे.

credit:google

टेस्लाच्या भारतात प्रवेशामुळे देशातील मेक-इन-इंडिया प्रकल्पाला आणखी चालना मिळेल जशी मेगा ब्रँड ऍपलला येथे आयफोन तयार करण्यासाठी मिळाली.

credit:google

टेस्लाच्या सर्वात स्वस्त कारची किंमत सध्या $39,000 आहे. भूतकाळात, त्यांनी एक स्वस्त पर्याय (सुमारे $25,000) प्लॅन केला होता परंतु त्यांनी ती कार न बनवण्याचा निर्णय घेतला.

credit:google