जगामधील टॉप १० डेटा विश्लेषण कंपन्या | २०२४

Credit :Unsplash

दिनांक : ८-४-२०२४

1. Acxiom

Acxiom ही डेटा संकलन आणि टार्गेट ऑडियन्स ओळखणारी कंपनी आहे.

2. Experian Data Quality (EDQ)

Experian एक ग्राहक क्रेडिट ब्यूरो आहे

3. Comscore

Comscore ही क्रॉस-प्लॅटफॉर्म मीडिया मापन कंपनी आहे.

4. BlueOcean

ब्लूओशन ही मार्केट रिसर्च कंपनी आहे

5. Nielsen

निल्सन ही मीडिया प्रोग्रामिंग आणि जाहिरात डेटा संकलन कंपनी आहे.

6. Exploding Topics

एक्सप्लोडिंग टॉपिक्स हे ट्रेंड स्पॉटिंग प्लॅटफॉर्म आहे.

7. Equifax

Equifax हे आणखी एक ग्राहक क्रेडिट ब्युरो आहे जे डेटा सोल्यूशन्स ऑफर करते

8. Nielsen IQ (NIQ)

Nielsen IQ ही ग्राहक आणि किरकोळ डेटा संकलन फर्म आहे

9.Vention

रिअल-टाइम आणि प्रेडिक्टिव डेटा ॲनालिसिस सारख्या मुख्य सेवा.

10.Absolut Data

मार्केट रिसर्च, सीआरएम विश्लेषण, बिग डेटा ॲनालिसिस,सारख्या मुख्य सेवा.