युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन-राष्ट्रीय पात्रता परीक्षा ही भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी असते.

दिनांक : 20-04-2024

Arrow

 By-Akshata

UGC NET जून 2024 ची नोंदणी उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.यूजीसीचे अध्यक्ष ममिदला जगदेश कुमार म्हणाले.

Unsplash

जे उमेदवार चार वर्षांचा बॅचलर डिग्री प्रोग्राम करत आहेत व शेवटच्या वर्षात आहेत ते देखील UGC-NET साठी अर्ज करू शकतात

Unsplash

ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये मल्टी शिफ्टमध्ये घेतली जाईल. 

Unsplash

संगणक आधारित चाचणी -CBT मोड शिवाय परीक्षा घेतली जात नाही.परीक्षेत दोन पेपर असतील. 

Unsplash

दोन्ही पेपर्समध्ये वस्तुनिष्ठ प्रकार, बहुपर्यायी प्रश्न असतील

Unsplash

उमेदवारांना दोन्ही पेपरसाठी एकूण तीन तासांचा कालावधी मिळेल, ज्यामध्ये 150 प्रश्न असतील.

Unsplash

step 1:उमेदवार अधिकृत UGC NET वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर अर्ज करू शकतील.

Unsplash

Step 2:अर्ज भरा आणि अर्ज फी भरा अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट वर क्लिक करा

Unsplash

नोंदणी बंद झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांमध्ये सुधारणा करण्याची परवानगी दिली जाईल.

Unsplash