त्यांना यश मिळालं; पण झोप हरवली!!
जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात दिगंत यश मिळवणारे पण झोप हरवलेले काही नामवंत लोक! नेपोलियन बोनापार्ट/Napoleon Bonaparte निद्राराणीला प्रसत्र करण्याकरिता लिंकन “व्हाइट हाऊसच्या” (अमेरिकेचं राष्ट्रपतीभवन) हिरवळीवर शतपावल्या घालायचे; पण रात्रीची झोप हे त्यांचं स्वप्न-किंबहुना दुःस्वप्नच ठरलं. चक्रवर्ती म्हणून गौरवानं उल्लेख होणाऱ्या नेपोलियननं लढायमागुन लढाया जिंकल्या, पण झोपेबरोबरची लढाई त्याला जन्मधर जिंकलता आली नाही. निद्रानाशामुळे त्याला दिवसभर डुलक्या … Read more