Google ने लॉन्च केलेले AI Mode आहे तरी काय? जाणून घेऊया सोप्या भाषेत

Google ने भारतात नुकत्याच “AI Mode” नावाची सुविधा लॉन्च केली आहे. परंतु AI mode mhnje kay? चला आता AI Mode in Marathi सोप्या भाषेत समजून घेऊया. या AI Mode मध्ये, जो आता Google Search Bar मध्ये उपलब्ध आहे, तुम्ही जास्त गुंतागुंतीचे प्रश्न विचारू शकता – तेही voice, text किंवा image द्वारे. हा मोड what is … Read more

How to become raw agent after 12: रॉ एजेंट बनणे खरंच अवघड आहे का?

भारताच्या गुप्तचर यंत्रणेमधील सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे RAW – Research and Analysis Wing. ही संस्था परदेशातून गुप्त माहिती मिळवून भारताच्या सुरक्षेसाठी काम करते. अनेक तरुणांचे स्वप्न असते, देशासाठी काहीतरी विशेष करायचं. अशावेळी त्यांना वाटतं की RAW Agent होणं ही सर्वोच्च देशसेवा असेल. पण नेमकं How to become RAW agent after 12? हा प्रश्न तरुणांमध्ये खूप … Read more

Special Forces आणि Commando यांच्यातील फरक: तुम्हीही त्यांचा भाग व्हायचं स्वप्न पाहिलंय का?

भारताच्या संरक्षण दलांमधील Special Forces (विशेष दलं) आणि Commando (कमान्डो) ह्या दोन्हीची प्रतिष्ठा आणि काम वेगवेगळं असतं. बरेचजण “दोघ सारखेच असतील का?” ह्या प्रश्नावर अडकून असतात. चला तर मग हा गोंधळ दुर करुयात! Commando म्हणजे काय? Commando हा शब्द सर्वसामान्यपणे कडक ट्रेनिंग पार केलेल्या सैनिकांसाठी वापरला जातो. हे सैनिक काही काळासाठी विशिष्ट वर्गात (उदा. Para … Read more

तुम्हालाही कॅप्टन दीक्षा सारखे Special Forces जॉईन करायच्या आहेत का? जाणून घ्या काय करायचे ते!

Special Forces जॉइन करण्यासाठी काय करावे लागते, जाणून घ्या खालील उत्तराद्वारे आज अनेक तरुण-तरुणी भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पाहतात. त्यात जर तुम्हाला Special Forces (विशेष दलं) मध्ये जाण्याची इच्छा असेल, तर कॅप्टन दीक्षा यांच्यासारखी प्रेरणा कुठून मिळणार नाही. त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना Balidaan Badge मिळालं — जे फक्त सर्वात कडक ट्रेनिंग आणि … Read more

is nursing a good career: नर्सिंग हा करिअरचा चांगला पर्याय आहे का?

is nursing a good career: नर्सिंग हा करिअरचा चांगला पर्याय आहे का?

डॉ. विल्यम ओस्लर यांनी म्हटलं आहे, “प्रशिक्षित नर्स म्हणजे मानवजातीसाठी एक मोठं वरदानच आहे. is nursing a good career:  नर्सिंग म्हणजे ना, एक चांगला व्यवसाय आहे. खरं सांगायचं तर, यात दोन्ही गोष्टी आहेत – चांगलं आणि थोडं कठीण पण. चांगल्या गोष्टी म्हणजे, आपण लोकांना मदत करू शकतो. कोणाला बरं वाटलं की किती छान वाटतं, नाही … Read more

सुनीता विल्यम्स रिटर्न : पृथ्वीवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे, सुनीता विलियम्स !!

Sunita Williams Return news in marathi : सुनीता विल्यम्स रिटर्न

Sunita Williams Return News : सुनीता विल्यम्स रिटर्न न्यूज अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर स्पेसएक्स कॅप्सूल स्प्लॅशडाउनसह पृथ्वीवर परतले. नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स मंगळवारी (१८ मार्च २०२५) पृथ्वीवर परतले. गोंधळलेली चाचणी जी त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी सुरू केली होती , शेवटी तिचा शेवट हा आलाच व ते … Read more

B.R.Ambedkar: ह्या 13 प्रश्नांची उत्तरे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सर्व काही सांगून जातील!

बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठीमध्ये

जन्मत: महामानव | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध | BABASAHEB INFORMATION IN MARATHI बाबासाहेब आंबेडकर इतिहास जगात महामानवाला महामानवाच्या रूपातच जन्म घ्यावा लागतो. म्हणूनच पुढे तो आपल्या गुणसंपन्न व्यक्तित्त्वाने आणि महान कर्तृत्वाने महामानव सिद्ध होतो. जगाच्या अशा नियमानुसारच दि. १४ एप्रिल १८९१ ला मध्यप्रदेशात महू येथे महाराष्ट्रीय पिता रामजी आणि माता भीमाबाई यांच्या … Read more

त्यांना यश मिळालं; पण झोप हरवली!!

metivational post 1

जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात दिगंत यश मिळवणारे पण झोप हरवलेले काही नामवंत लोक! नेपोलियन बोनापार्ट/Napoleon Bonaparte  निद्राराणीला प्रसत्र करण्याकरिता लिंकन “व्हाइट  हाऊसच्या” (अमेरिकेचं राष्ट्रपतीभवन) हिरवळीवर शतपावल्या घालायचे; पण रात्रीची झोप हे त्यांचं स्वप्न-किंबहुना दुःस्वप्नच ठरलं. चक्रवर्ती म्हणून  गौरवानं उल्लेख होणाऱ्या नेपोलियननं लढायमागुन लढाया जिंकल्या, पण झोपेबरोबरची लढाई त्याला जन्मधर जिंकलता आली नाही. निद्रानाशामुळे त्याला दिवसभर डुलक्या … Read more

Shivaji Maharaj Jayanti: शिवाजी महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती (Shivaji Maharaj information in marathi)

Shivaji Maharaj Jayanti: शिवाजी महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती

Image: Pinterest शिवाजी महाराजांचा जन्म( Birth of Shivaji Maharaj) Shivaji Maharaj Jayanti:  फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी – शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. येथे शकावलीत म्हटल्याप्रमाणे ‘शके १५५१ शुक्ल संवत्सरे फालगुण वद्य तृतिया शुक्रवार नक्षत्र हास्त घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ या दिवशी शिवाजी … Read more

Engineering Exams In India : JEE Main, Advanced व्यतिरिक्त भारतातील 8 लोकप्रिय अभियांत्रिकी परीक्षा (BTech इच्छुकांसाठी)

Engineering exams in India : JEE व्यतिरिक्त भारतातील 8 लोकप्रिय अभियांत्रिकी परीक्षा!

(Engineering exams in India) : भारतामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी JEE Main आणि Advanced परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, यात शंका नाही. पण, या दोन परीक्षांव्यतिरिक्तही अनेक लोकप्रिय आणि महत्त्वाच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहेत, ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थी भारतातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकतात. आज आपण अशाच काही प्रमुख परीक्षांविषयी माहिती घेणार आहोत. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी … Read more

तुम्हाला माहीत नसलेले AI मधील CAREER: 2025 मध्ये होणार ह्यांचीच चर्चा!

AI Career Opportunities 2025: टेक्निकल व नॉन-टेक्निकल करिअर पर्याय जाणून घ्या!

AI Career Opportunities विषयी सतत सांगण्याचे कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हे क्षेत्र टेक्निकल व नॉन-टेक्निकल भूमिकांसाठी येणाऱ्या काळात भरपूर संधी प्रदान करणार आहे. म्हणूनच त्यामध्ये पारंगत असलेल्या लोकांची डिमांड वाढत आहे व वाढणार आहे. हे क्षेत्र केवळ उच्च पगारच नाही तर भविष्य घडवणाऱ्या तंत्रज्ञानावर काम करण्याचा अनुभव देते. ज्या तरुण तरुणींना AI मध्ये … Read more

Social Media Networking: सोशल मीडियाचा वापर करून जॉब शोधण्यासाठी Step By Step मदत!

Social Media Networking: सोशल मीडियाचा वापर करून जॉब शोधण्यासाठी step by step गाइड!

आजकालच्या सोशल मीडियाच्या (Social Media Networking) हवेमुळे तुम्हाला हा प्रश्न पडलाच असणार की सोशल मीडिया हा शाप आहे की वरदान? ते म्हणतात ना, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. तसेच ह्या सोशल मीडियाचेही काही चांगले आणि वाईट पैलू आहेत, ज्यावर आपण प्रकाश टाकला पाहिजे. हजारो वाईट गोष्टी आहेत सोशल मीडिया मुळे जसे की वेळ वाया जाणे, … Read more

2024 मध्ये वेब डिजायनिंगसाठी कोडिंगची सुरवात अशी करा!What coding language should I learn for web design?

2024 मध्ये वेब डिजायनिंगसाठी कोडिंगची सुरवात अशी करा!What coding language should I learn for web design?

वेबसाइट हे डिजिटल माहिती संसाधन आहे जे इंटरनेटद्वारे कोठेही उपलब्ध होऊ शकते. कोणत्याही वेबसाइटची तुलना तुम्ही एक पुस्तकाशी किंवा मासिकाशी करू शकता जे तुम्ही सहज कुठेही केव्हाही वाचू शकता इंटरनेटचा वापर करून!! What coding language should I learn for web design? या विषयात जाण्यापूर्वी, तुम्हाला कधी असा,प्रश्न पडला नाही का की ह्या सर्व गोष्टींची सुरवात … Read more

ह्या सोप्या Resource चा वापर करून वेगवेगळ्या भाषा शिकता येऊ शकतात| How to learn any language?

ह्या सोप्या Resource चा वापर करून वेगवेगळ्या भाषा शिकता येऊ शकतात| How to learn any language?

इंटरनेटवर तुम्हाला हजारो लेख सापडतील ज्यामध्ये 3 महिन्यांत, 6 महिन्यांत भाषा शिकता येते असे म्हटले जाते. पण हे सर्व खोटं आहे. एखादी गोष्ट मग ती भाषा असुदे किंवा टेक्निक असुदे तिला बेसिक पासूनच शिकणे योग्य ठरते. जर तुमचे फाऊंडेशन मजबूत असेल तर इमारत भक्कम तयार होते. कोणती पण गोष्ट की एखाद्या विषयाशी निगडीत असते आणि ही … Read more

TOEFL:सावधान! परदेशात शिक्षणासाठी अप्लाय करताय?TOEFL म्हणजे काय?व ती का महत्वाची आहे?

TOEFL:सावधान! बाहेर शिक्षणासाठी अप्लाय करताय?TOEFL म्हणजे काय?व ती का महत्वाची आहे?

“प्रत्येकाच्या मनात एक सुंदर स्वप्न असतं, परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्याचं. त्या स्वप्नाची पहिली पायरी म्हणजे TOEFL. हा एक असा दरवाजा आहे, जो उघडल्यावर ज्ञानाच्या नवीन विश्वात प्रवेश मिळतो. तुमच्या इंग्रजी भाषेच्या कौशल्यांवर आधारित हा प्रवास तुमचं भविष्य घडवू शकतो.” TOEFL म्हणजेच “Test of English as a Foreign Language” ही एक महत्वाची परीक्षा आहे. या परीक्षेचा … Read more

M.Visvesvaraya:भारतीय इंजिनियरिंगचे जनक|Engineers’ Day|भारतात इंजिनियर्स डे का साजरा करतात?

M.Visvesvaraya:भारतीय इंजिनियरिंगचे जनक|Engineers’ Day|भारतात इंजिनियर्स डे का साजरा करतात?

एम विश्वेश्वरय्या (M.Visvesvaraya): भारतीय इंजिनियरिंगचे जनक M.Visvesvaraya (एम विश्वेश्वरय्या),एक प्रसिद्ध भारतीय इंजिनियर, यांना “भारतीय इंजिनियरिंगचे जनक” म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्मदिवस, 15 सप्टेंबर, भारतात इंजिनियर्स दिवस म्हणून साजरा केला जातो.  वास्तविक माहिती: प्रसिद्धी:सिविल इंजिनियर राष्ट्रीयता: भारतीय धर्म: हिंदू जन्म: 15 सप्टेंबर 1860, मुदलहल्ली, चिकबल्लापूर, मैसूर राज्य (आता कर्नाटकमध्ये) मृत्यू: 14 एप्रिल 1962 शिक्षण: इंजिनियरिंग पुरस्कार: त्यांना … Read more

Career Options:फायनान्समध्ये डिग्री असो किंवा नसो हे 5 करिअर पर्याय तुमच्यासाठी|Best career options in finance after graduation

Career Options:फायनान्समध्ये डिग्री असो किंवा नसो हे 5 करिअर पर्याय तुमच्यासाठी|Best career options in finance after graduation

फायनान्स म्हणजे काय? Best career options in finance after graduation: फायनान्स हा शब्द ऐकताच आपल्याला पैशाचीच आठवण होते. खरं तर, फायनान्स म्हणजे केवळ पैसे नाही, तर पैशाचे व्यवस्थापन आणि त्याचा प्रभावी वापर कसा करायचा याचा अभ्यास आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर: पैशाचे नियोजन: आपल्याकडे असलेले पैसे आपण कसे खर्च करतो, कसे वाचवतो आणि कसे गुंतवतो, … Read more

Happy Teachers Day Marathi:दरवर्षी ५ सप्टेंबरलाच का साजरा होतो शिक्षक दिन?

Happy Teachers Day Marathi:दरवर्षी ५ सप्टेंबरलाच का साजरा होतो शिक्षक दिन?

दरवर्षी ५ सप्टेंबरलाच का साजरा होतो शिक्षक दिन? Happy Teachers Day Marathi: भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. पण कधी विचार केला आहे का, या दिवशीच का हा दिवस साजरा केला जातो? यामागे एक खूपच सुंदर आणि प्रेरणादायी कारण आहे. शिक्षक दिनाचा इतिहास शिक्षक दिन साजऱ्यामागील कारण भारताचे माजी राष्ट्रपती आणि … Read more

30+AI Tools जे तुम्हाला 2024-25 मध्ये उत्तम Career घडवण्यास मदत करतील|’AI Tools’ म्हणजे नेमकं काय?

30+AI Tools जे तुम्हाला 2024-25 मध्ये उत्तम Career घडवण्यास मदत करतील|'AI Tools' म्हणजे नेमकं काय?

AI Tools’ म्हणजे नेमकं काय? AI Tools म्हणजे “कृत्रिम बुद्धिमत्ता साधने” किंवा “Artificial Intelligence Tools.” ही साधने संगणकांना मनुष्याच्या बुद्धिमत्तेसारखे काम करण्यासाठी तयार केलेली असतात. ही साधने मशीन लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, प्रतिमा ओळखणे, आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून विशिष्ट कार्ये जलद, प्रभावी, आणि अचूकपणे पूर्ण करतात. AI Tools मध्ये सॉफ्टवेअर, अल्गोरिदम, आणि डेटा … Read more

Freelancing:फ्रीलान्सिंग म्हणजे काय?|त्यात करिअर कसे कराल?|Freelancing meaning in marathi

Freelancing: फ्रीलान्सिंग म्हणजे काय?|Freelancer म्हणजे कोण?|Freelancing meaning in marathi

मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का प्रत्येक मोठी कंपनी ही सुरुवातीला फ्रीलान्सिंग कंपनीच असते तर ते बरे कसे तुम्ही विचाराल?  तुमच्यापैकी काही जणांना बेकरी मधील पदार्थ छान बनवता येत असतील तर काही जणांना गिफ्ट छान बनवता येत असतील, काहींना इव्हेंट मॅनेज करण्याची आवड असेल तर मग अशावेळी कोणत्याही हॉटेलमध्ये, कंपनीमध्ये किंवा एजन्सी मध्ये काम करण्याऐवजी स्वतःच … Read more