स्वत:ला Entry Level एआय जॉब्ससाठी कसे तैयार करावे?
एआय इंजिनियरची नोकरी मिळवण्यासाठी फक्त Python शिकणे किंवा काही प्रोजेक्ट्स तयार करणे पुरेसे नसते. बहुतांश लोक चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात आणि म्हणूनच त्यांना नोकरी मिळण्यात अडचण येते. पहिला टप्पा म्हणजे Start. इथेच बहुतांश लोक अडकतात. तुम्हाला गोंधळ वाटतो, कुठून सुरुवात करावी हे समजत नाही, आणि शंका तुम्हाला पहिलं पाऊल उचलण्यापासून अडवतात. तुम्ही स्वतःलाच विचारत … Read more