केंद्र सरकारतर्फे 12 फेब्रुवारी रोजी देशातील विविध 46 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

SOURCE : UNSPLASH

यादरम्यान निवडक तरुणांना पंतप्रधान मोदी नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत.यावेळी केंद्र सरकारचे अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

SOURCE : UNSPLASH

तुमच्या माहितीसाठी, हा 12वा आणि शेवटचा रोजगार मेळा असेल.यापूर्वी 30 नोव्हेंबर 2023 रोजी याचे आयोजन करण्यात आले होते.

SOURCE : UNSPLASH

केंद्र सरकारने देशभरातील १० लाख तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हा रोजगार मेळावा 22 ऑक्टोबर 2022 रोजी पहिल्यांदा सुरू केला होता

SOURCE : UNSPLASH

गेल्या वेळी देशात एकूण 38 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

SOURCE : UNSPLASH

केंद्र सरकारचे देशभरातील 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट होते, जे नोव्हेंबर 2023 च्या रोजगार मेळाव्याद्वारे 7 लाखांवर पोहोचले होते.

SOURCE : UNSPLASH

याद्वारे लोकांना टपाल विभाग, रेल्वे विभाग इत्यादी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विभागांमध्ये नोकऱ्या दिल्या जातात.

SOURCE : UNSPLASH