आज आपण ज्या काही कायद्यांमुळे हक्क गाजवत आहोत तर ते फक्त बी. आर आंबेडकरांमुळे. जाणून घ्या सामान्य माणसाला मिळवून दिलेले हक्क
!
भारताच्या कामगारांचे नेते व त्यांच्यासाठीच्या कायद्यांचे शिल्पकार B.R.AMBEDKAR
Arrow
1. कामगारांना महागाई भत्ता (DA).
२. आरोग्य विमा योजना
३. राष्ट्रीय रोजगार एजन्सी (एम्प्लॉयमेंट एक्सचेंज)
४. कर्मचारी राज्य विमा (ESI)
५. प्रोविडेन्ट फंड
६ कारखाना दुरुस्ती कायदा
‘७. मीका(mica) माईन्स कामगार कल्याण निधी’
८. 'कामगार कल्याण निधी'
९. ‘किमान वेतन कायदा
भारतातील महिला कामगारांसाठी अनेक कायदे
Arrow
CREDIT:UNSPLASH
१. खाणकामात मातृत्व लाभ कायदा'
२. महिला कामगार कल्याण निधी
३.'महिला आणि बालकामगार संरक्षण कायदा'
CREDIT:UNSPLASH
'४. महिला कामगारांसाठी मातृत्व लाभ',
५. 'कोळसा खाणीतील भूमिगत कामावर महिलांच्या रोजगारावरील बंदी पुनर्स्थापित करणे'.
CREDIT:UNSPLASH
आंबेडकरांमुळेच भारत हे पूर्व आशियाई देशांमधील पहिले राष्ट्र बनले ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विमा कायदा आणला
आपल्याकडे असलेल्या सर्व हक्क आणि सुविधांसाठी आपण डॉ.आंबेडकरांचे ऋणी राहिलो पाहिजेत व त्यांचे योगदान न विसरता भारतात कामगार दिन साजरा केला पाहिजे.