Scholarship मिळवायची आहे? मग Vidyasaarathi Scholarship Portal Apply करा!
खूप विद्यार्थ्यांना scholarship portals बद्दल माहितीच नसते. गावाकडच्या किंवा Marathi medium मधल्या मुलांना English portal समजायला अडचण येते. “कशी apply करायची?”, “कोण eligible आहे?”, “documents कोणते लागतात?” — हे basic प्रश्न असतात. अनेक मुलं scholarship miss करतात फक्त योग्य guidance नसल्यामुळे. Vidyasaarathi हा corporate-funded scholarship platform आहे, जो Protean eGov Technologies Limited ने तयार केला … Read more