ह्या सोप्या Resource चा वापर करून वेगवेगळ्या भाषा शिकता येऊ शकतात| How to learn any language?
इंटरनेटवर तुम्हाला हजारो लेख सापडतील ज्यामध्ये 3 महिन्यांत, 6 महिन्यांत भाषा शिकता येते असे म्हटले जाते. पण हे सर्व खोटं आहे. एखादी गोष्ट मग ती भाषा असुदे किंवा टेक्निक असुदे तिला बेसिक पासूनच शिकणे योग्य ठरते. जर तुमचे फाऊंडेशन मजबूत असेल तर इमारत भक्कम तयार होते. कोणती पण गोष्ट की एखाद्या विषयाशी निगडीत असते आणि ही … Read more