फूड-ट्रक चालू करणे इतकं सोप्प! in Marathi
फूड ट्रकचा इतिहास खूप जुना आहे. पूर्वीच्या काळात रस्त्यावर गाडीवरून कामगार आणि प्रवाशांना ताजं अन्न विकलं जायचं. १८०० च्या सुमारास अमेरिकेत “चकवॅगन” नावाच्या गाड्या काऊबॉय लोकांना जेवण पुरवत असत. हळूहळू हे ट्रक ऑफिस, शाळा आणि शहरातील कार्यक्रमाजवळ थांबून अन्न विकू लागले. आज फूड ट्रक ही एक ट्रेंडिंग गोष्ट झाली आहे – यात स्थानिक पदार्थांपासून जागतिक स्वादपर्यंत सर्व … Read more