Data Analyst:असे करियर, ज्याच्या शिवाय कंपनी चालू शकत नाही! Profit Making Career|In Marathi
एक छोटेसे उदाहरण घेऊन Data analyst च बॅकग्राऊंड जाणून घेऊ. एक कपडे विकणारी कंपनी आहे. ती दररोज कस्टमरला कपडे विकते आणि प्रत्येक कस्टमरच्या विक्रीची माहिती एक्सेलमध्ये अथवा सिस्टममध्ये नोंद करते. कंपनीचा व्यवसाय आता चांगला चालत आहे परंतु त्या कंपनीला अजून स्वतःमध्ये चांगले बदल करून कस्टमरला बेस्ट ड्रेसेस आणि त्यांच्या प्राइज रेंज प्रमाणे विकायचे आहेत. तर … Read more