Interim Budget 2024 - अंतरिम बजेट २०२४ ची ठळक मुद्दे मराठीत - भाग २

1 फेब्रुवारी 2024

Source : Unsplash

माता आणि बाल आरोग्य सेवा

Source : Google

"सक्षम अंगणवाडी आणि पोशन 2.0" साठी गती दिली जाईल

Source : Unsplash

लसीकरण व्यवस्थापनासाठी नव्याने तयार केलेला यू-विन(U-WIN) मंच आणि मिशन इंद्रधनुषचे तीव्र प्रयत्न देशभरात वेगाने राबवले जातील

Source : Unsplash

आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य सेवा सर्व आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिले जाईल.

आयुष्मान भारत  

Source : Unsplash

आधुनिक साठवण, कार्यक्षम पुरवठा साखळी, प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रिया यासह कापणीनंतरच्या उपक्रमांमध्ये खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीला सरकार प्रोत्साहन देईल.

कृषी आणि अन्न प्रक्रिया

Source : Unsplash

पन्नास वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासह एक लाख कोटी रुपयांचा निधी स्थापन केला जाईल. हा निधी दीर्घ मुदतीसाठी आणि कमी किंवा शून्य व्याजदरासह दीर्घकालीन वित्तपुरवठा किंवा पुनर्वित्त प्रदान करेल.

संशोधन आणि नवोपक्रम

Source : Unsplash

पुढील वर्षासाठी भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात तिप्पट वाढ करून तो 11.1 टक्क्यांनी वाढवून 11 लाख, 11 हजार, एकशे अकरा कोटी रुपये केला जात आहे

पायाभूत सुविधांचा विकास

Source : Unsplash

तीन प्रमुख आर्थिक रेल्वे मार्गिका कार्यक्रम राबवले जातील. त्या पुढीलप्रमाणे आहेतः (1) ऊर्जा, खनिज आणि सिमेंट मार्गिका, (2) बंदर संपर्क मार्गिका आणि (3) उच्च वाहतूक घनता मार्गिका

रेल्वे 

Source : Unsplash

(1) मत्स्यपालन उत्पादकता सध्याच्या 3 ते 5 टन प्रति हेक्टरपर्यंत वाढवणे, (2) निर्यात दुप्पट करून 1 लाख कोटी करणे आणि 

मत्स्य संपदा-प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला (पीएमएमएसवाय) पुढीलप्रमाणे गती दिली जाईलः 

Source : Unsplash

(3) नजीकच्या भविष्यात 55 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणे. (4)पाच एकात्मिक एक्वापार्क (Aquapark) उभारले जातील.