टोपणनाव: बाबासाहेब, बोधिसत्त्व, महामानव
जन्म: एप्रिल १४, इ.स. १८९१ महू, इंदरू जिल्हा, मध्य प्रदेश , ब्रिटिश भारत
आई:
भिमाबाई
वडील:
सुभेदार रामजी आंबेडकर
पत्नी:
१.रमाबाई २.डॉ. सविता
अपत्ये:
यशवंत
पाळीव कुत्रा :
टॉबी
चळवळ: समान हक्कांची, चळवळ जातीयतेविरुद्ध
1.बहिष्कृत हितकारिणी सभा 2.समता सैनिक दल 3.स्वातंत्र्य मजूर पक्ष 4.डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी ५. शेड्यूल क्लास फेडरेशन ६. पीपल एड्युकेशन सोसायटी
संघटना
पत्रकारिता/लेखन
1.मूकनायक (1920) 2.बहिष्कृत भारत (1927-1929) 3.जनता (1930-56), 4.प्रबुद्ध भारत (1956).
पुरस्कार: भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान,भारतरत्न (१९९०)
धर्म : बौद्ध धर्म (मानवतावाद व विज्ञानवाद)