LinkdIn चे एडिटर-इन-चीफ डॅन रोथ म्हणतात की, LinkdIn सतत टॉप कंपनीच्या शोधात असते.
Google
5.PWC
प्राइसवॉटरहाउसकूपर्स इंटरनॅशनल लिमिटेड हा एक बहुराष्ट्रीय व्यावसायिक सेवा ब्रँड आहे, जो PwC ब्रँड अंतर्गत भागीदारी म्हणून कार्यरत आहे.
Google
4.Deloitte
Deloitte Touche Tohmatsu Limited, सामान्यतः Deloitte म्हणून ओळखली जाते. ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय व्यावसायिक सेवा नेटवर्क कंपनी आहे.
Google
3.Wells Fargo & Company
वेल्स फार्गो अँड कंपनी ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी आहे
Google
2. Amazon
Amazon.com, Inc., Amazon म्हणून ओळखली जाते. एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जी ई-कॉमर्स, क्लाउड कंप्युटिंग, ऑनलाइन जाहिराती, डिजिटल स्ट्रीमिंग सारखी कामे करते.
Google
1.JPMorgan Chase & Co
JPMorgan एक आर्थिक सेवा कंपनी. गुंतवणूक बँकिंग उपाय, भांडवल उभारणी आणि जोखीम व्यवस्थापनासह उपाय प्रदान करते.
Google
LinkdInच्या एडिटर-इन-चीफ डॅन रोथ नुसार जे पी मॉर्गन प्रथम क्रमांकावर असण्याची काही कारणे :
Google
त्यांनी जगभरातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात नियुक्त करण्याचा आणि त्यांना खरोखर सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे .
Google
तुमच्याकडे महाविद्यालयीन पदवी नसली, तरीही तुम्हाला जेपी मॉर्गनमध्ये उत्तम नोकरी कशी दिली जाईल याची खात्री ते करतात.जर तुमच्याकडे नॉलेज व स्किल्स असतील तर!!
Unsplash
जर तुम्हाला करिअर ब्रेक घ्यायचा असेल किंवा भूतकाळात तुम्ही करिअर ब्रेक घेतला असेल तर त्यांच्या तशा काही पॉलिसीनुसार देखील तुम्ही तेथे काम करू शकता
Unsplash
त्यांच्याकडे क्लीन स्लेट नावाची पॉलिसी आहे जी एम्प्लॉयीला कायद्यानिगडीत मदत करते. त्यांच्याकडे क्रिमीनियल रेकॉर्ड असणारे कर्मचारी देखील आहेत ज्यांना ते योग्य ट्रेनिंग, स्किल्स शिकवून तयार करतात.