आता App Developer बनायला कॉलेज डिग्री ची गरज नाही!What is App Developer in marathi
दररोज तुम्ही सकाळी झोपेतून उठता आणि Message बघण्यासाठी Whatsapp ओपन करता, तुम्हाला बाहेर जायचं असेल तर कॅब/टॅक्सी बोलवण्यासाठी OLA ॲप ओपन करता, जर ट्रेनने जायचं असेल तर M-Indicator बघता, बातम्या बघण्यासाठी Inshorts आणि भूक लागली तर जेवण मागवण्यासाठी Zomato किंवा Swiggy वर नक्की जाता. कधी मनाला वाटले कपडे किंवा शूज मागवावे तर Amazon and Flipkart आहेतच. … Read more