१०,१२ वी करीता Indian Postal Service मध्ये १०० रुपयांत फॉर्म भरून जॉब करण्याची संधी
पोस्ट ऑफिस म्हणजे काय? Indian Postal Service म्हणजेच पोस्ट ऑफिसचे प्राथमिक कार्य काय असते ते जाणून घेऊ. पोस्ट ऑफिसचे कार्य म्हणजे मेलचे संकलन(collection), प्रक्रिया, प्रसार(transmission)आणि वितरण(delivery)करणे.ज्यामध्ये सर्व पोस्टल लेख ज्यांची सामग्री संदेशाच्या स्वरूपातील आहे त्यांना मेल म्हणून वर्गीकृत केले जाते. ज्यात पत्रे, पोस्टकार्ड्स, अंतर्देशीय पत्र कार्डे, पॅकेट्स, नोंदणीकृत, विमा, मूल्य देय लेख आणि स्पीड पोस्ट यांचा समावेश असतो … Read more