Technology चा वापर स्त्रियांच्या संरक्षणासाठी कसा केला जाऊ शकतो?

मोबाइल ॲप्स: सुरक्षित वाटत नसल्यास कुटुंब किंवा पोलिसांना त्वरित अलर्ट आणि लोकेशन पाठवण्यासाठी.

सुरक्षा ॲप्स आणि गॅझेट (Safety Apps and Gadgets)

वेअरेबल गॅझेट: स्मार्ट रिंग, रिस्टबँड किंवा कीचेन अशा वस्तूंमधून धोकादायक परिस्थितीत मदतीसाठी कॉल करण्यासाठी व अलर्ट किंवा मोठ्या आवाजात अलार्म पाठवण्यासाठी.

Credit-Unsplash

गुन्ह्याचा अंदाज लावणे: AI धोकादायक क्षेत्रे ओळखून पोलिसांद्वारे त्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि चुकीच्या घटना रोखण्यासाठी मदत करू शकते

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा ॲनालिसिस

ऑनलाइन वर्तणुकीचे निरीक्षण करणे: छळ किंवा धमक्यांच्या लक्षणांसाठी सोशल मीडियावर AI द्वारे लक्ष ठेवून गुन्हे थांबवण्यासाठी

Credit-Unsplash

स्मार्ट कॅमेरे: संशयास्पद वर्तन शोधण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना रिअल-टाइममध्ये (त्याचवेळी) अलर्ट करण्यासाठी.

CCTV आणि चेहऱ्याची ओळख (Face Recognition)

फेस रेकग्निशन: ही टेक्नॉलॉजी जुने रेकॉर्ड असलेल्या गुन्हेगारांना ओळखण्यात मदत करते आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांना ओळखू शकते.

Credit-Unsplash

अज्ञात रिपोर्टिंग: सुरक्षित ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरून अज्ञातपणे (नाव न उघड करता) गुन्ह्यांची तक्रार करता येईल

सुरक्षित रिपोर्टिंग सिस्टम

डिजिटल पुरावे: टेक्नॉलॉजी व्हिडिओ किंवा मेसेजेससारखे पुरावे सुरक्षितपणे अपलोड करून छेडछाड रोखू शकते आणि न्यायालयात केस मजबूत करू शकते

Credit-Unsplash

ड्रोन्स: संशयास्पद ॲक्टिव्हिटीजवर नजर ठेवण्यासाठी आणि काही संशयास्पद घडल्यास अलर्ट पाठवण्यासाठी

ड्रोन आणि पेट्रोलिंग रोबोट

पेट्रोलिंग रोबोट: सार्वजनिक ठिकाणी रोबोट्सचा वापर कोणत्याही असुरक्षित परिस्थितीचा त्वरित शोध घेण्यासाठी आणि रिपोर्ट देण्यासाठी केला जाऊ शकतो

Credit-Unsplash

सोशल मीडिया मोहिमा: डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर लोकांना महिलांच्या सुरक्षेबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी चांगला करता येईल

शिक्षण आणि जागरूकता

वर्चुअल ट्रेनिंग: शाळा आणि ऑफिसेसमध्ये व्हर्च्युअल रिॲलिटीचा वापर स्व-संरक्षण आणि असुरक्षित परिस्थितीला कसे सामोरे जावे हे शिकवण्यासाठी

Credit-Unsplash

AI चॅटबॉट्स: हे पीडितांना एखाद्या घटनेनंतर काय करावे याबद्दल मार्गदर्शन करू शकतात

ऑनलाइन कौन्सलिंग आणि सपोर्ट

सपोर्टिंग ग्रुप: ऑनलाइन प्लॅटफॉर्म पीडिताची ओळख सुरक्षित ठेवून काँसलिंग आणि कायदेशीर मदत देऊ शकतात

Credit-Unsplash

शॉक टेसर : कोणताही हल्ला झाल्यावर हल्लेखोराला शॉक देण्यासाठी हाय व्होल्टेज शॉक देणाऱ्या छोट्या यंत्राचा वापर  स्त्रियांना करता येऊ शकतो 

शॉक टेसर आणि  साऊंड सेन्सर्स

साऊंड सेन्सर्स: सेन्सर किंकाळ्यासारखे त्रासदायक आवाज ओळखू शकतात आणि त्वरित मदतीसाठी सूचना पाठवू शकतात

Credit-Unsplash

सेफ्टी किचेन

1धोक्याचा इशारा जाणवताच बेल्ट खेचल्यावर मोठा आवाज करतो - 140dB  2. यामध्ये मिनी टॉर्च सामाविष्ट आहे  3. मोबाईलचे पॉवर बटन 3 वेळा दाबल्यावर विश्वासू व्यक्तीला SOS अलर्ट मेसेज आणि लोकेशन पाठवले जाते

Credit-Unsplash

Link