ई-कॉमर्स म्हणजे काय?|E-commerce मधील जॉब्स आणि बिझनेस संधी|ई-कॉमर्स Meaning in Marathi
E-commerce आहे तरी काय?…“Fluid Concepts And Creative Analogies” (फ्लूड कन्सेप्ट अँड क्रिएटिव्ह ऍनालॉजीज) या पुस्तकाचं नाव तुम्ही कधी ऐकलं आहे का. हे पुस्तक आहे तर अगदी सामान्य, पण तुम्ही म्हणाल मग यात विशेष असे काय आहे? तर Amazon वरून सर्वात प्रथम विकली गेलेली वस्तू हे पुस्तक होते. 1995 मध्ये 3 april या दिवशी ऑस्ट्रेलियामधील John … Read more