एकही शब्द न बोलता हसवणारा माणूस: चार्ली चॅपलिन
काळा कोट, टाईट पँट, छोटी टोपी, हातात काठी, आणि एक वेगळाच चालण्याचा अंदाज. जर अशा व्यक्तीची कल्पना केली, तर तुमच्या डोळ्यासमोर एक चेहरा नक्की उभा राहतो. तो म्हणजे चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin in Marathi) ! शब्द न वापरता केवळ अभिनय आणि हावभावांच्या आधारे संपूर्ण जगाला हसवणारा हा माणूस आजही अजरामर आहे. बालपण: संघर्षातील जन्म चार्ली … Read more