Online Education : पुन्हा शाळेत किंवा कॉलेजात जायचे आहे?व राहिलेले अपूर्ण शिक्षण पूर्ण करायचे आहे?
बातमी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्स करिअरच्या प्रगतीसाठी लवचिक, मान्यताप्राप्त पदवी आणि वैयक्तिक अनुभव देतात. नोकरीच्या यशासाठी शिकणारे मायक्रो-क्रेडेन्शियल्सना महत्त्व देतात. योग्य अभ्यासक्रम निवडणे हे वैयक्तिक गरजा आणि करिअरच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते, म्हणून आता सर्व ठिकाणी ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे कार्य करत आहे. अशा प्रकारचे केंद्रित शिक्षण (focused learning ) असल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ज्ञान सहज अनुभवयास मिळत आहे. ऑनलाइन शिक्षण … Read more