शाळांमध्ये तिसरी पासूनच AI हा विषय शिकवला जाणार (AI in school)
नवी दिल्ली: भारताच्या शिक्षण प्रणालीत एक महत्त्वपूर्ण क्रांती घडवण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education – MoE) एक दूरगामी निर्णय घेतला आहे. आता देशभरातील शाळांमध्ये तिसरी इयत्तेपासूनच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI in school) आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग (Computational Thinking – CT) या विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट केला जाईल. शिक्षण मंत्रालयाचा शाळा शिक्षण आणि साक्षरता विभाग … Read more